विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल च्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदया सह शासन व प्रशासनातील सर्वांना बांगडयाचे आहेर सादर करून निषेध नोंदविले बाबत.....

हिंगोलीचे शिक्षणधिकारी सोनटक्के,कंत्राटी कर्मचारी सचिन बेलोकर,लिपिक बांगर, रामकिशन हराळ, व तालुका स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांनी संगनमत करून RTE कायद्याचे व शासन नियमाचे उलंघन करून अनेक अनियमित कामे केली केलेल्या अनुदानित शाळाच्या कामाची माहितीची मांगणी केली असता आदेश पारित करून 10 महिण्या पेक्षा अधिक कालावधी लोटला तरी माहिती देण्यास टाळा करीत असे करून अधिनियम 2005 व दप्तर दिरंगाई कायदा 2006 चे सर्रासपणे उलंघन करून कर्तव्यात कसूर करत अनेक अनियमित कामे करून मोठया प्रमाणावर भ्रष्ट्राचाराद्वारे चल अचल संपत्ती जमा केली असा आरोप विराट राष्ट्रीय कौन्सिलचे वतीने करण्यात आलाय