बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील शिरूर ( कासार ) तालुक्यातील तितरवणी या ठिकाणी आज दि 18 / 8 / 2022 रोजी सकाळी 12 = 00 वाजता या अधिवेशन सुरू झाले आसताना या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ' क्रॉ आघाव यांच्या नेतृत्वाखाली हि बैठक घेतली जात आहे तेव्हा या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस क्रॉ नामदेवजी चव्हाण व बीड जिल्हा अध्यक्ष क्रॉ . ज्योतीराम हुरगुडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बैठकीला मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मी माझ्या वयाचा विचार न करता सर्व तळागाळातील लोकांपर्यंत हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष पोहचला पाहिजे हि माझी ईच्छा आहे तेव्हा कामगाराच्या बाजूने जो पक्ष काम करतो तो पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष तेव्हा हे मोदी सरकार सर्व सामान्याचे नसून धनदाड्याचे हे सरकार आहे तेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत शिकण्या करिता शैक्षणिक संस्था ह्या आमदार खासदार मंत्री यांच्या आहेत तेव्हा गरीब हा गरीब राहिला पाहिजे व श्रीमंत हा श्रीमंत झाला पाहिजे तेव्हा आपण आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा आसेल तर तेव्हा आपण येणाऱ्या . काळात . भारतीय कम्युनिस्ट पक्षात एकत्र येऊन काम करावे लागेल असे क्रॉ नामदेवजी चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले व या अधिवेशनाच्या निमित्ताने आलेल्या सर्व मान्यवराचे शब्द सुमनाने . स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रॉ नामदेव चव्हाण यांनी केले यावेळी आपल्या अध्यक्ष यांनी या भाडवलदार सरकार चे सडेतोड समाचार घेतला आहे . आसे आघाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.