आज जिल्हा अल्पसंख्यांक व शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीच्या वतीने नियुक्तीपत्र वाटप व जिल्हा अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस जाहीर 

महोदय. वरील विषय विनंती करण्यात येते की नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाने जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी व शहर अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीला मान्यता दिली असून अल्पसंख्यांक अल्पसंख्याक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालय गांधीभवन शहागंज येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा जालना लोकसभेचे खासदार डॉ कल्याणराव काळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्या हस्ते जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम गांधी भवन येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रविदादा काळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अशोक डोळस महानगरपालिका चे माजी सभापतीॲड एक्बालसिंग गिल ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आतिश पितळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे युवक काँग्रेसचे सचिव गौरव जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश व काँग्रेस सचिव शोहेब अब्दुल्ला अकेफ रझवी मतीन अहमद खान डॉ अरुण शिरसाट असमत खान फुलंब्री तालुका चे अध्यक्ष संतोष मेटे खुलताबाद तालुका चे अध्यक्ष ॲड अनिल पाटील आधी उपस्थित होते नियुक्ती वाटप कार्यक्रमचे आयोजन जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस पटेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोईन इनामदार आयोजन यांनी केले होते यावेळी पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 

कार्यकारिणी पुढील प्रमाणे 

1)शेख मसउद्दीन तालुका अध्यक्ष खुलताबाद अल्पसंख्याक काँग्रेस

2) मोहम्मद सलीम सगीर अहमद सिल्लोड तालुका अध्यक्ष 

3) मुक्तार शेख पैठण तालुका अध्यक्ष 

4) ईद्रिस पटेल फुलंब्री तालुकाध्यक्ष 

5 शेख हाफिस फुलंब्री शहराध्यक्ष 

6 आरिफ हा कन्नड शहराध्यक्ष 

7 शेख राजू वैजापूर तालुकाध्यक्ष

8जमील पटेल औरंगाबाद शहर तालुकाध्यक्ष

9सलीम तांबोळी शहराध्यक्ष वैजापूर

10छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पूर्व विधानसभेचे अध्यक्ष शहाजेब खान आसिफ खान

अल्पसंख्यांक जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहम्मद इलियास 

उपाध्यक्ष सय्यद फराज अबेदी 

उपाध्यक्ष डॉक्टर सिकंदर शेख 

उपाध्यक्ष डॉक्टर सैफुद्दीन हाशमी 

उपाध्यक्ष मेविएसबाजी खान कादरी 

उपाध्यक्ष परविन बाजी देशमुख

उपाध्यक्ष अब्दुल रज्जाक शेख

उपाध्यक्ष जसबीर सिंग सोदी 

उपाध्यक्ष इंद्रवीर सिंग कडकसिंग

उपाध्यक्ष नंदकुमार जैन 

व यादी पुढीलप्रमाणे सोबत जोडत आहेत