धर्माबाद तालुक्यातील रोशनगाव फाटा येथील ही घटना घडली,माननीय अशोकरावजी साहेब यांच्या कार्यकाळात नांदेड कारेगाव धर्माबाद ते बासर गोदावरी काठावरून बसला जाणारा रस्ता अर्थसहाय्याने सी,सी रोड बनवला..
रोशनगाव फाटा येथील प्रवासी निवाऱ्या असलेला बस स्टॉप येथे शेतकरी व्यापारी विद्यार्थी रुग्णना थांबण्यासाठी निवारा होता,
रोशनगाव,चिकना, चोळखा, येथील प्रवाशांचा निवारा चोरट्याने हिरावून नेला,
सार्वजनिक बांधकाम खात्याने सदरील कंत्राटदाराकडून लवकरात लवकर निवाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासांकडून होत आहे,
सिद्धेश्वर मठपती मुख्य संपादक