अंकुश गवळी बीड:-
येथील सामाजिक कार्यकर्ते, ऋषिकेश भैय्या गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी या रक्तदान शिबिराचे आयोजन बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स याठिकाणी करण्यात आले होते, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित, हानु कदम, परमेश्वर मानकर, दिंशात घोडके , विशाल गव्हाणे, आदी उपस्थित होते,
यावेळी बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स या ठिकाणी सध्या बीड जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा कमी होत असल्यामुळे, आता बीड जिल्ह्यातील सामाजिक युवक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत, रक्तदान शिबिर घेण्यासाठी, यावेळी आज शहरातील तब्बल 47 युवकांनी रक्तदान शिबिर मध्ये सहभागी होऊन एक सामाजिक बांधिलकी जपत ऋषिकेश भैय्या गव्हाणे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले होते, यावेळी अनेक युवकांनी आपलं रक्तदान देऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला, यावेळी ब्लड बँक स्टाफ झिकरे गोरक्ष, गिरी रवी ,नवले अशोक, असलम शेख,
यावेळी या भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम उपस्थित मित्रपरिवार, हनु कदम ,रुद्रा कदम ,युवराज कुडके ,अंगद गव्हाणे, सचिन आगलावे, किरण गव्हाणे, ऋषिकेश फिरंगे ,अक्षय गव्हाणे, शुभम मुंजा, यश पिंगळे ,दिशांत घोडके ,ईश्वर राऊत ,अजय करंडे राज बागलाने ,सचिन गव्हाणे, शैलेश दरपे ,रोहित शेळके, आदी उपस्थित होते,