परतुर गटविकासअधिकारी राजेश तांगडे यानी गटविकासअधिकारी पदाचा दुरुपयोग करुण बोगस कामे केले आहे मुदा क्रमांक १) मागील वर्षामध्ये जुणे विहीरीचे कुशल बिल दाखल केले आहे. जुणे शेत तळ्याचे बिल काढले गेले आहे. व बोगस पांदन रस्ते काम न कुशल दाखल केले गेले आहे. मुदा क्रमांक २) तसेच नवीन विहीरी च्या मंजुरी साठी २०,००० वीस हजार रुपयांची मागणी करत आहेत. तरी राजेश तांगडे बीडीओ साहेबांवर चौकशी करुन निलंबाण व कायदेशीर कार्यवाहीची मागणी

 परतुर गटविकासअधिकारी राजेश तांगडे यानी गटविकासअधिकारी पदाचा दुरुपयोग केला आहे. मुदा क्रमांक १) भुसंपदन क्षेत्रात झालेल्या पादंन रस्त्याचे कुशल बिल दाखल केले गेले आहे. मुदा क्रमांक २) ता. परतुर येथे जुन्या विहीरी नसताना ही कुशल बीले काढल्या गेले आहेत, मुदा क्रमांक ३) ता. मध्ये बोगस शेत तळयाचे कुशल कामे व बीले दाखल केले आहे, बऱ्याच तालुक