तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील मोहन मळा येथील शेतकरी निलेश ढमढेरे यांनी त्यांच्या घरामागील शेतातील विहिरीवर पाण्यासाठी दोन विद्युत मोटार बसवलेल्या होत्या, २३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास ढमढेरे हे शेतातील मोटारी बंद करून घरी गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास पुन्हा ढमढेरे हे शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीमध्ये असलेल्या दोन्ही विद्युत मोटारी नसल्याचे दिसून आल्या, त्यामुळे आपल्या शेतातील दोन विद्युत मोटारींची चोरी झाल्याचे ढमढेरे यांच्या निदर्शनास आल्याने निलेश अरुण ढमढेरे वय ३८ वर्षे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
प्रधानमंत्री मोदी ने दिया शहीद-ए-आज़म भगत सिंह को सम्मान : तरुण चुग
डॉ.सुभाष शर्मा के प्रयासों से इतना बड़ा प्रोजेक्ट मिला :तरुण चुग तरुण चुघ और डॉ. सुभाष शर्मा...
Brij Bhushan और पहलवानों के बीच चल रहा विवाद जारी, Priyanka Gandhi ने साक्षी मलिक से की मुलाकात
Brij Bhushan और पहलवानों के बीच चल रहा विवाद जारी, Priyanka Gandhi ने साक्षी मलिक से की मुलाकात...
કાંકરેજ માં આવેલા નાના ઉણ ગામમાં તસ્કરો તરખાટ મચાવીને એક જ રાતમાં પાંચ ચોરીની ઘટનાને અંજામ આપ્યો
કાંકરેજ માં આવેલા નાના ઉણ ગામમાં તસ્કરો તરખાટ મચાવીને એક જ રાતમાં પાંચ ચોરીની ઘટનાને અંજામ આપ્યો
शहर में यातायात पुलिस ने यातायात नियम तोड़ने वालों के कांटे चालान
शहर में यातायात पुलिस ने यातायात नियम तोड़ने वालों के कांटे चालान