वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अतिशय ग्रामीण भागातील पांगरी धनकुटे येथील गरीब कुंटुबातील रोज मजुरी करुण सौ.वनीता उत्तम कांबळे व उतम हीरामन कांबळे यांनी समाधान कांबळे ला शिकवीले. आई वडीलांच्या कष्टाची शान ठेउन सींहगड अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग कॉलेज पुणे येथुन द्वितीय क्रमांक घेउन उत्तीर्ण झाला व त्यांना जिल्हा माहीती अधिकारी कार्यालय वाशिम अंतर्गत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या लोककल्याणकारी योजनाच्या माध्यमातुन शाहीर संतोष खडसे व प्रज्ञानंद भगत यांच्या कलापथक जनजागृति कार्यक्रमाच्या माध्यमातुन प्रदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ति विषयी माहीती मिळाली. त्यातुन अर्ज दाखल केला आहे. ऑस्ट्रेलिया येथील मेलबर्न या नामांकित या विद्यापीठात या विद्यारथ्याचा मास्टर ऑफ सिव्हिल इंजीनियरिंग बिझनेश या कोर्ससाठी प्रवेश निश्चित झाला आहे. मेलबर्न विद्यापीठ हे जगातील नामांकीत असुन त्यांचा जगामध्ये ३६ वा क्रमांक लागतों. या विध्यापीठामध्ये विधार्थ्याला एक करोड़ रुपए स्काॅलरशिप मीळाल्यामुळे त्यांचे शैलेश हींगे अप्परजिल्हाधिकारी, विवेक खडसे जिल्हा माहीती अधिकारी, सुनंदा बजाज मॅडम जिल्हा स्वंरोजगार अधिकारी ,पटेबहादुर भुमी आभीलेख आधिकारी ,विनय राठोड़ जिल्हा खोदकाम आधिकारी यांनी कौतुक करुन वाशिम जिल्याच नाव रोशन केल्या बद्दल शुभेच्छा दिल्या .तसेच शाहीर प्रज्ञानंद भगत अध्यक्ष मानव बहुउद्देशीय संस्था वाशिम ,समाजभुषण प्रविन पट्टेबहादुर अध्यक्ष प्रशेंजीत बहुउद्देशीय संस्था केकत उमरा, शाहीर संतोष खडसे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण कला क्रीड़ा व अरोग्य बहुउद्देशीय संस्था उमरा शम ,राजकुमार पडघाण पदविधर संघटणा जिल्हा अध्यक्ष, शेषराव मेश्राम जिल्हा अध्यक्ष परीवर्तन कला महासंघ लोक कलावंत दत्तराव वानखेड़े सामाजिक कार्यकर्ते पञकार बांधव कलावंत सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MCN NEWS| वैजापूर शहरात लुटमार करणाऱ्या टोळीचा पोलीसांनी केला पर्दाफाश
MCN NEWS| वैजापूर शहरात लुटमार करणाऱ्या टोळीचा पोलीसांनी केला पर्दाफाश
लाल डायरी वाले नेताजी ने फिर बदला पाला! उपचुनाव में यहां से उतरने की कर रहे तैयारी
राजस्थान में लाल डायरी से सियासी हलचल मचाने वाले पूर्व मंत्री राजेंद्र सिंह गुढ़ा एक बार फिर...
লামডিংৰ ১৬ বছৰীয়া কিশোৰী ধৰ্ষণ আৰু হত্যাকাণ্ডৰ লগত জড়িত আন এগৰাকী অভিযুক্তক আটক ।
লামডিংৰ ১৬ বছৰীয়া কিশোৰী ধৰ্ষণ আৰু হত্যাকাণ্ডৰ লগত জড়িত আন এগৰাকী অভিযুক্তক আটক ।
हरियाणा में इनेलो-बसपा का गठजोड़,37 विधानसभा सीट बसपा और 53 इनेलो के हिस्से, अभय चौटाला होंगे सीएम चेहरा
हरियाणा विधानसभा चुनाव के लिए इनेलो और बसपा ने गठबंधन कर लिया है। चंडीगढ़ में गठजोड़ का एलान करते...