स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कंपनीवर फडकवलेला तिरंगा ध्वज काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा ३५ फुटावरुन खाली पडून मृत्यू झाल्याची घटना काल, मंगळवारी दुपारी शिरोली येथे घडली. नरेशसिंह पुनमसिंह चौहान ( वय १८, रा. श्रीमार्बल सेंटर, शिरोली सांगली फाटा, मुळगाव करालीया, जिल्हा पाली, राजस्थान) असे मृताचे नाव आहे. नरेशसिंह चौहान हा आपले आई वडील, एक भाऊ यांच्या सोबत गेल्या चार वर्षांपासून शिरोली सांगली फाटा येथे राहण्यास आहे. येथील श्रीमार्बल सेंटर येथे तो कामाला होता. या सेंटरच्या इमारतीवर ध्वज फडकवला होता. १६ ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास नरेशसिंह चौहान हा ध्वज उतरवण्यासाठी कंपनीच्या इमारतीवर चढला होता.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહોગની ખેતી🎋(Mahogany Farming)આ વૃક્ષનું ઉછેર તમને ધનવાન બનાવશે, આટલા વર્ષોમાં તમે બની જશો કરોડપતિ
આ ઝાડનું લાકડું લાલ અને ભૂરા રંગનું હોય છે અને તેને પાણીથી કોઈ નુકસાન થતું નથી. તે એવી જગ્યાએ...
Audi Car Sales: भारतीय कर रहे लग्जरी कारों को पसंद, Audi की बिक्री में हुई 33 फीसदी की बढ़ोतरी
भारत में लग्जरी सेडान और एसयूवी सेगमेंट में Audi India कई बेहतरीन कारों को ऑफर करती है।...
HOW TO BURN CHEST FAT FOREVER || Fit Kiran
HOW TO BURN CHEST FAT FOREVER || Fit Kiran
કલેકટરના અધ્યક્ષસ્થાને ઠાસરા ખાતે વિધાનસભા ચૂંટણીની સમીક્ષા બેઠક યોજાઈ
ખેડા જિલ્લામાં વિધાનસભા ચૂંટણીની તૈયારીઓ પૂર જોશમાં ચાલી રહી છે. ત્યારે કલેકટર કે.એલ.બચાણી દ્વારા...