सेनगाव तालुक्यातील साखरा गावचे विद्यमान माननीय सरपंच कथा सामाजिक कार्यकर्ते मा.अशोक माणिकराव इंगळे यांना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनांक 29 सप्टेंबर रोजी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार यशवंत संघर्षनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांनी जाहीर केला आहे कोरोना काळात रुग्णांना मदत गरजावंतांना वैद्यकीय मदत शेतकरी बेरोजगार युवक, निराधार, यांच्यासाठी सदैव कार्य परत त्यांना उभारी देण्यासाठी प्रयत्न केले या विशेष उल्लेखनीय कार्यासाठी साखरा गावचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मा. अशोक माणिकराव इंगळे यांना यशवंत संघर्षनेच्या वतीने सामाजिक
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
कृतज्ञता हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी स्वर्गवासी शिवाजीराव देशमुख सभागृहात ह भ प भगवान महाराज कोकरे अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ कोकण प्रांत यांच्या शुभहस्ते देण्यात आला आहे साखरा गावापासून सामाजिक कार्याला सरपंच अशोक इंगळे यांनी कार्याला सुरुवात करून त्यांनी नेहमी शेतकरी व गोरगरीब यांना वैद्यकीय मदत अशा अनेक अनेक प्रश्नाला वाचा फोडली असून त्यांनी आता हा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा व अभिनंदननाचा वर्षाव होत आहे