हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव शहरात रहिवासी असलेले पत्रकार महादेव हरण यांचा दिनांक 3 सप्टेंबर रोजी व्ही स्टार हॉटेलमध्ये एन टीव्ही न्यूज मराठी च्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकारांना विविध समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते त्याचप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या एनटीव्हीचे सेनगाव हिंगोली प्रतिनिधी महादेव हरण यांना महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे तर हा पुरस्कार एन टीव्ही मराठीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार महादेव हरण यांना महात्मा फुले समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी एन टीव्ही न्यूज मराठी चे सर्व प्रतिनिधी एन टीव्ही न्यूज मराठी चे मुख्य संपादक इकबाल शेख व इतरही पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती प्राप्त झाली आहे