शिरुर दिनांक ( वार्ताहर  ) - शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक 4 च्या शिक्षीका छाया अशोक मानमोडे यांना महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे . शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ४ च्या शिक्षीका छाया मानमोडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध स्तरातून मानमोडे यांचे अभिनंदन होत आहे .