शिरुर , दिनांक ( वार्ताहर ) शहरातील प्रसिध्द श्रीनाथ ग्राफिक्स चे मालक व प्रेस प्रिटिंग व्यवसायिक रवींद्र नारायण केवटे वय - यांचे निधन झाले . गेल्या काही दिवसापासून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु होते . केवटे यांच्या शहरातील विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्याच्या सहभाग होता . त्याच्या पश्चात आई , पत्नी एक मुलगा , एक मुलगी असा परीवार आहे .