" महाराष्ट्र इंग्लिश स्कूल पिंपळनेर, "येथे 75 वा "आझादी का अमृत महोत्सव" उत्साहात साजरा करण्यात आला

"75 साल हुए आजादी को चलो आज फिर एकता दिखाते है मिलकर आजादी का अमृत महोत्सव मनाते है "

आज "महाराष्ट्र इंग्लिश स्कूल पिंपळनेर" या ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आघाव साहेब (API) पिंपळनेर पोलिस स्टेशन यांची उपस्थिती लाभली. व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उबाळे साहेब (PSI) पिंपळनेर पोलिस स्टेशन यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल (आप्पा) पाटील, किशोर आबा सुरवसे , पंचायत समिती सदस्य, भारत जवळकर सरपंच पिंपळनेर ,लहुजी खांडे सरपंच म्हाळसापूर, योगेश नरवडे शिवव्याख्याते, अशोक घाडगे, सखाराम खांडे ,संजय बप्पा जाधव, अशोक होळकर (संपादक प्रहार) पोलीस कॉन्स्टेबल सानप साहेब,पो.कॉ. राहुल खेत्रे ,पो.कॉ.शरद बहिरवाल , पो.कॉ.संतोष तावरे,पो.कॉ. जयसिंग वायकर, यांची उपस्थिती लाभली त्याचप्रमाणे आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. आजादी का अमृत महोत्सव या निमित्त शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आजच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बऱ्याच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे भाषणे केली. आणि उपस्थित मान्यवरांची मने जिंकली आजचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल चे संस्थापक अध्यक्ष आगाम सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सौ. खांडे मॅडम, उप-प्राचार्य विजय बिऱ्हारे सर, दुर्गा मॅडम, शितल मॅडम, लोंढे मॅडम,निकिता मॅडम, सोनाली मॅडम,यादव मॅडम,क्षिरसागर मॅडम राऊत ताई,लोंढे सर,कदम सर, देवडकर सर, तावरे सर,कानतोडे सर, दत्ता भैय्या, मते भैय्या,योगेश भैय्या, आमटे मामा,जाधव भैय्या, नांदुरकर मामा,वाघमारे भैय्या,घुमरे भैय्या, काळे मामा,या सर्वांच्या अनमोल सहकार्याने आजचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.