देशभरात सध्या आझादी का अमृत मोहत्सव अभियान राबविण्यात येत असून देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले असून, यानुसघाणे देशात हरघर तिरंगा यौजना राबविण्यात येत असून याला 

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |

दि 13 ऑगस्ट पासून सुरवात करण्यात आली असून

शहरासह ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.आज स्वातंत्र्य दिनानिमित्त नगरपंचायतीच्या नवीन इमारती समोर नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ यांनी ध्वजारोहण केले, फुलंब्री नगरपंचायत कार्यालयावर उपनगराध्यक्ष अकबर पटेल तर ,तर सार्वजनिक बांधकाम उपविभागात उपविभागीय अभियंता राजकुमार हेलाले यांनी ध्वजारोहण केले,तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या प्रागणात सभापती चंद्रकांत जाधव यांनी ध्वजारोहन केले तर ,पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी जोती कवडदेवी यांनी ध्वजारोहण केले तर 

फुलंब्री पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक रविंन्द्र निकाळजे यांनी,तर वडोदबाजार पोलीस स्टेशन मध्ये सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यानी ध्वजारोहण केले.विविध कार्यकारी सोसायटी मध्ये चेअरमन शामराव मालोदे यांनी ध्वजारोहण केले.

प्रशासकीय इमारतीत तहसीलदार डॉ शीतल राजपूत यांनी ध्वजारोहण केले.यावेळी फुलंब्री पोलीस स्टेशन तर्फे पोलीस उपनिरीक्षक डी आर वाघमारे यांच्या सह शस्त्र मानवंदना दिली.फुलंब्री नगरपंचायत तर्फे आझादी का अमृत मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून,यावेळी देशभक्ती पर गीताचा कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले होते,शहरात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आल्याने शहर वासीयांन मध्ये आनंद दिसून येत होता, तसेच कार्यक्रमाचे कौतुक देखील होत होते.

याप्रसंगी त्रिंबकराव शिरसाठ,नितीन देशमुख,सारंग गाडेकर,राजेंद्र ठोबरे,राहुल डकले,राउफ कुरेशी,

योगेश मिसाळ,वाल्मिक जाधब,राम बनसोड,गणेश राऊत,बाबासाहेब शिनगारे,शेखर पालकर,जफर चिस्ती,मुदसर पटेल,उमेश दुतोंडे, वैशाली शिनगारे,पूजा ढोके, रत्ना सोनवणे,अर्चना दुतोंडे,एकनाथ ढोके,

यांच्या सह महसूल कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,तलाठी संघ कर्मचारी,अंगणवाडी कार्यकर्ती,अशा वर्कर,कृषी सहायक,राज्यउत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकरी,शिक्षण विभागाचे अधिकरी कर्मचारी यांच्यासह शहरवाशी यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती होती