शिरुर ( वार्ताहर )शिरुर नगरपरिषदेतील विद्युत व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी दिलिप तात्याबा गोंटे वय ५६ यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , एक मुलगी , पुतणे असा परीवार आहे . मनमिळावू व कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती .