गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे शहाजनपुर . ( चकला ) येथील समस्थ ग्रामस्थ आज सकाळी 9=00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय शहाजनपूर ( चकला ) येथील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत तेव्हा या ग्रामस्थाची प्रमुख मागणी आशी आहे की शहाजपूर ( चकला ) ते सिरसमार्ग व शहाजनपूर ( चकला ) र्ते मादळमोही हा रस्ता दुरूस्ती करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज आमरण उपोषण सुरू झाले आहे जो पर्यत आमची मागणी मान्य होत नाही तो पर्यत आम्ही हे उपोषण सोडणार नाहीत आसे हे ग्रामस्थाचे आसे म्हणर्णे आहे आज स्वतंत्र मिळवून 75 वर्षे झाले आहे व सर्व भारता मध्ये 75 व्या स्वतंत्र आमृत महोसत्व साजरा होत आहे व शहाजनपूर ( चकला ) येथील ग्रामस्थ रस्ता दुरुस्त करावा या साठी आमरण उपोषण करत आहेत तेव्हा या ग्रामस्थाच्या मागणी कडे ग्रामपंचायत व पंचायत समिती लक्ष देईल का आसा प्रश्न येथील ग्रामस्था पडला आहे तेव्हा हा प्रश्न लवकरात लवकर मार्ग . लावून या ग्रामस्थाच्या मागणी . वेळीच मार्ग मोकळा होईल का आसे या ग्रामस्था मध्ये चर्चा होता ना दिसून आले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Ganpati Visarjan Jugad : Kolhapur मध्ये गणपतीचं असं मानवरहित पद्धतीने होणार विसर्जन!
Ganpati Visarjan Jugad : Kolhapur मध्ये गणपतीचं असं मानवरहित पद्धतीने होणार विसर्जन!
આઇ.ટી. એકટના અનડીટેકટ ગુનાના આરોપીને પકડી પાડતી ખટોદરા પોલીસ ટીમ
આઇ.ટી. એકટના અનડીટેકટ ગુનાના આરોપીને ટેકનીકલ સર્વેલન્સ આધારે રાજસ્થાન ખાતેથી ઝડપી પાડી આરોપી...
Paytm Shares Status LIVE | खत्म हुए पेटीएम के बुरे दिन? Exit या Hold करने की है सलाह? | Top News
Paytm Shares Status LIVE | खत्म हुए पेटीएम के बुरे दिन? Exit या Hold करने की है सलाह? | Top News
જુનાગઢના કડયાવાડમાં પતિ પત્નીના ઝગડામાં સસરા વચ્ચે આવતા જમાઈના હાથે થઈ સસરાની હ*ત્યા..
જુનાગઢના કડયાવાડમાં પતિ પત્નીના ઝગડામાં સસરા વચ્ચે આવતા જમાઈના હાથે થઈ સસરાની હ*ત્યા..