गेवराई ( सखाराम पोहिकर ) गेवराई तालुक्यातील मौजे गढी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आज सकाळी 8 = 00 वाजता सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच पुजन गढी ग्रामपंचायतचे संरपंच अंकुशराव गायकवाड मंगेश कांबळे बंजरंग ( दादा ) आर्सूळ . अमोल ससाणे यांच्या शुभहास्ते पुजन करण्यात आले . तदनंतर तिरंगा ध्यज सरपंच अकुशराव गायकवाड यांच्याहास्ते करण्यात आले यावेळी या ध्यजारोहन च्या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित ग्राम पंचायत सदस्य अमोल ससाणे बंजरंग ( दादा ) आर्सूळ . रामदास मुंढे . अशोक मोटे . ग्रामविकास अधिकारी डांगे ( आण्णा ) जे एस ग्रामपंचायत कर्मचारी नारायण जाधव सखाराम पोहीकर . अण्णा ससाणे . र्मोशीन पठाण . आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी आंगणवाडी सेविका . आशा सेविका व गढी गावातील ग्रामस्थ बहुसंख्ये उपस्थितीत होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवराचे आभार श्रीकांत सिरसट यांनी मानले व कार्यक्रम संपला आसे जाहिर केले