धानोरे ता. शिरुर येथील संदीप भोसुरे हे सायंकाळच्या सुमारास भीमा नदीकडे गेलेले असताना त्यांना नदीच्या पाण्यामध्ये एका इसमाचा मृतदेह तरंगत असताना दिसून आले, घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणी जात पंचनामा करून मृतदेह पाण्याबाहेर काढला यावेळी आजूबाजूला चौकशी केली असता सदर इसमाबाबत काहीही माहिती मिळू शकली नाही, सदर इसम अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा असून त्याच्या अंगावर अंडरवेअर व्यतिरिक्त काहीही कपडे नाही, त्याचे केस काळे, दाढी वाढलेली, उभट चेहरा असे वर्णन असून या इसामाबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९८२२१७३४११ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे. तर याबाबत पोलीस पाटील स्वप्नील कैलास झगडे वय ३२ वर्षे रा. धानोरे ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MCN NEWS | बोरनारे यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात होता गुन्हा दाखल
MCN NEWS | बोरनारे यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात होता गुन्हा दाखल
‘সুপিং কেছ’ত মনিষ চিছ'দিয়া আৰু অন্যান্য বিৰুদ্ধে চিবিআইৰ এফআইআৰ।
দিল্লী শাসকীয় আম আদমি পাৰ্টিৰ কথিত ‘ফিডবেক ইউনিট (এফ বি ইউ)ৰ সৈতে জড়িত এটা স্নুপিং গোচৰৰ...
मलाइका के पिता का अंतिम संस्कार कुछ ही देर में:बहन और मां के साथ श्मशान घाट पहुंची मलाइका
मलाइका अरोड़ा के सौतेले पिता अनिल मेहता का अंतिम संस्कार कुछ ही देर में मुंबई के सांताक्रूज हिंदू...
সোণাৰিত ৰাষ্ট্ৰীয় প্ৰেছ দিৱস পালন
সোণাৰিত ৰাষ্ট্ৰীয় প্ৰেছ দিৱস পালন
ધાનેરા આપનું આશાબહેનો ને સમર્થન...!
ધાનેરા આપનું આશાબહેનો ને સમર્થન...!