शिरुर दिनांक ( वार्ताहर ) छत्रपती संभाजी नगर (हुडको कॉलनी )येथील वायूदलातील सेवानिवृत्त आधिकारी सर्जेराव धोंडिंबा यादव वय -६३ यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात पत्नी , दोन मुले सूना ,नातवंडे असा परीवार आहे . संगणक अभियंता ऋषिकेश यादव व शिक्षक शायन यादव यांचे ते वडिल होत . तर कारेगाव येथील मुख्याध्यापिका स्नेहलत्ता यादव यांचे ते पती होत. ज्येष्ठय इतिहास संशोधक व अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे ते व्याही होत . अंत्ययात्रा - सोमवार दिनांक 29 जुलै २०२४ रोजी सकाळी नउ वाजता छत्रपती संभाजी नगर ( हुडको कॉलनी ) शिरुर येथील राहत्या घरापासून अमरधाम स्मशानभूमी शिरुर येथे जाईल .