बीड, दि. 14 (जि. मा. का.) : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

       सोमवार, दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.50 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन. दुपारी 4.00 वाजता कै. विनायक मेटे यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वाजता बीड येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.