आज जि प प्रा.शाळा माववस्ती या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.त्या निमित्त नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे प्रथम नागरिक श्री धोंडीराम आंबा नवल आणि प्रमुख पाहुणे म्हणून श्री कैलास भालके व गावातील प्रतिष्ठित नागरिक नामदेव खरात आणि उपस्थित सर्व पालक वर्ग आणि गावकरी होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून श्री जयपाल भीमराव भालके यांची निवड केली असून त्यांचा सत्कार गावचे सरपंच सरपंच यांनी केला आणि उपाध्यक्ष राहुल वाघमारे यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांनी केलाविजय मुंढे, धमदीप भालके, सुधाकर भालके, नामदेव भालके, राणू मुंढे, प्रवीण आव्हाड, राहूल भालके, सुरेश मुंढे, मर्वती मुंढे, अजय भालके, योगेश भालके , अर्जुन भालके एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सत्कार समारंभ पार पडला. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री पतंगे एच डी याणी सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Talala MLA Bhaga Barad joins BJP | TV9GujaratiNews
Talala MLA Bhaga Barad joins BJP | TV9GujaratiNews
अज्ञात चोरों ने दो अलग-अलग स्थान से उड़ाए ट्रांसफार्मर के कॉपर और तेल
अज्ञात चोरों ने दो अलग अलग स्थानों से उड़ाए ट्रांसफार्मर के कॉपर और तेल
श्रीमाधोपुर
जाजोद...
মৰাণৰ খটখটিত সদৌ অসম চাহ জনজাতি ছাত্ৰ সন্থা চমুকৈ 'আটছা'ৰ সংবাদমেল ।
দেওবাৰে সন্ধিয়া চাহ বাগিচা এলেকাত আছাৰ সভাপতি প্ৰদীপ নাগৰ প্ৰৱেশ নিষিদ্ধ ঘোষনা । আছা আৰু আটছাৰ...
Supreme Court: 'जीएसटी की वसूली के लिए केंद्र जबरदस्ती न करे', सुप्रीम कोर्ट ने कहा- कारोबारियों को धमकाया नहीं जाए
नई दिल्ली। सुप्रीम कोर्ट ने जीएसटी की वसूली के लिए कारोबारियों के खिलाफ तलाशी और जब्ती...
જુવો 98 વિધાનસભા માં કેટલા ઉમેદવાર ચૂંટણી લડશે
@જુવો 98 વિધાનસભા માં કેટલા ઉમેદવાર ચૂંટણી લડશે source: knnews