अक्कलकोट येथील स्वामी समर्थ  मंदिरात  विधान. परिषदेचे  भारतीय  जनता  पार्टीचे  आमदार गोपीचंद पडळकर   यांनी नुकतेच  आपल्या सहकाऱ्यासॊबत   श्री स्वामी समर्थ मंदिरास भेट  देऊन श्री स्वामीचे दर्शन घेतले  .

यावेळी मंदिर  समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी   आमदार पडळकर  व सहकारी यांचा   श्री स्वामी समर्थ्यांचे कृपावस्त्र देऊन सन्मान केला. यावेळी स्वामीनाथ लोणारी, महेश  गोगी, संजय पवार   आदी उपस्थित होते.