शिरुर दिनांक ( वार्ताहर )  शिरूर भाजपा   महिला आघाडीचा  वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित् योग शिबिर घेण्यात आले .

यावेळी मानसिक योग आणि शारीरिक योग याचा आपल्या शरीरावर काय फायदा होतो हे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा अध्यक्ष तसेच महिला जिमच्या संचालिका प्रिया बिरादार यांनी समजून सांगितले . यावेळी हेलिंग लाईव्हस चे झोन प्रमुख संतोष सांबारे, बीजेपी चे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित भाऊ डोंगरे ,अनघा अतुल पाठकजी, राजू शेख , सुजाता पाटील ,नीलम मधु शर्मा, सुषमा फंड, विजया उपाध्याय, यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या.. योगा दिनानिमित्त टेकडी परिसरात  वृक्षारोपण करण्यात आले.