शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील अनिकेत राजू बेल्हेकर यांने नीटच्या परीक्षेत ७२० पैकी ६७६ गुण मिळवून उज्जवल यश संपादित केले आहे . अनिकेत हा अभ्यासात हूशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो . त्याने दहावीचे शिक्षण सेंट जोसेफ स्कूल शिरुर येथे पूर्ण केले असून नीटचे क्लास आयआयबी पुणे येथे लावला होता . महेश लोहारे यांनी त्याला मार्गदर्शन केले . अनिकेतचा यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .