शिरुर दिनांक ( वार्ताहर ) करंजुलेनगर येथील जुन्या पिढीतील दत्ताञय विठ्ठल कळमकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे . परिसरातील धार्मिक , सामाजिक कार्यात त्यांच्या सहभाग असायचा . व्यवसायिक नितीन कळमकर व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील कर्मचारी सचिन कळमकर यांचे ते वडिल होत .