गेवराई (प्रतिनिधी) रांजणी आज दी.12 सकाळी पंचायत समिती गेवराई पासुन हर घर तिरंगा रॅली चे गेवराई तहसीलदार खाडे साहेब व पंचायत समिती गटविकास अधीकारी सानप साहेब यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करन्यात आले होते रॅली चा मार्ग

गेवराई पासुन तळेवाडी , वडगावढोक, गढ़ी,रांजणी,पाडळसिंगि, कुंभारवडी फाटा,वंजरवाडी फाटा,मादळमोही अस्या प्रकारे रॅली काढन्यात आली होती रॅली मध्ये ग्रामसेव , विस्तार अधिकारी व पंचायत समिती कर्मचारी तसेच रॅली चे रांजणी ग्रामपंचायत च्या वतीने स्वागत करन्यात आले रॅली च्या सोबत झाडांच पण वाटप करन्यात आले रांजणी ठिकाणी सरपंच राम जाधव उपसरपंच बळीराम कदम आंगनवाडी पुर्ण स्टाॅप व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक ग्रामस्त सर्व जन मोठ्या उत्सहात रॅलीचे स्वागत केले व रॅलीत बरोबर जानारे इच्छुक यासीन शेख, सरपंच राम जाधव, सदस्य वसंत वाघमारे मोदळमोही पर्यंत हर घर तिरंगा च्या घोषणा देत गेले व मादळमोही ठिकाणी ग्रामसेवक, गटविकास अधीकारी व तहसीलदार साहबांनी आपले मनोगत व्यक्त करुन रॅली ची समाप्ती केली

@Prabuddha Lokshahi