शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषद शाळा लाटेआळी शाळा क्रमांक -१ च्या मुख्याध्यापिका नंदा संदिप खंडागळे (वय 54) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात पती ,मुलगा, सुन, नात, मुलगी, जावई असा परिवार आहे. • खंडागळे या विद्यार्थीप्रिय शिक्षीका होत्या . सैनिक सोसायटी येथील  सुखकर्ता सुपर मार्केटचे संदिप धोंडिबा खंडागळे यांच्या त्या पत्नी होत.