मागील काही दिवसा पुर्वी काही दैनीका मध्ये एम टी सुरवसे यांणा परतुरला परत पाठवा असे निवेदन दिल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या परतुर शहरातील नागरिकांनी खरच तसी डिंमाड केलती का पब्लिक डिमांड काही दोन चार पत्रकारानी मिळुण केली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पब्लिक डिमांड दाखवुण एम टी सुरवसे यांणा परतुर ला परत पाठवा असे निवेदन दिले होते त्या निवेदना वरील सहया ची सत्यता पडताळण्याची गरज आहे,आपन लवकरच पोलीस अधीक्षक बन्सल यांणा भेटुण संबंधित प्रकारणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे यांणी दैनिक ग्लोबल भारत च्या 

प्रतिनिधि शी बोलताना व्यक्त केले