वैजापूर :- बहुजन समाज पार्टीच्या वतीने श्रीरामपूर येथील मातंग समाजाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कड्क कारवाई करण्यात यावी तसेच त्याला पाठीशी घालून मदत करणाऱ्या पोलीस निरीक्षकास तत्काळ निलंबित करून ॲट्रासिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अश्या मागणीचे निवेदन बहुजन पार्टीच्या वतीने नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांना देण्यात आले.यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे,शहर अध्यक्ष ऋषिकेश त्रिभुवन,राजेश नरवडे, बाळु शिनगारे,वाल्मीक वाघ,सचिन निकम, लहानु त्रिभुवन यांनी निवेदन देऊन निषेध दर्शवला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
રાજ્યસભામાં આજની કાર્યવાહીમાં હંગામો થયો, TMC-DMK સહિત 5 પક્ષોના 19 સાંસદો સસ્પેન્ડ
હાલમાં સંસદનું ચોમાસુ સત્ર ચાલી રહ્યું છે. આ સત્રમાં ગૃહમાં ઘણા મહત્વના મુદ્દા ઉઠાવવાના છે....
સોમનાથ રેલ્વે સ્ટેશનના પુનઃ નિર્માણને લઈ મંદિર પરિસરમાં રેલ ટિકિટ રિઝર્વેશનની સુવિધા ફરી શરૂ
સોમનાથ સ્ટેશનના પુનર્વિકાસના કામને ઝડપી બનાવવા માટે, રેલ્વે વહીવટીતંત્ર દ્વારા ટ્રેન પરિચાલન સાથે...
मेहबूब शेख यांनी कांबळे यांच्या निवासस्थानी घेतली सांत्वनपर भेट@news23marathi
मेहबूब शेख यांनी कांबळे यांच्या निवासस्थानी घेतली सांत्वनपर भेट@news23marathi