दिनांक 14.11.2022 ते 31.0.2024 दरम्यान यातील फिर्यादी श्रीमती माया विठठलराव ढंगे वय 60 वर्षे रा. म्हॉडा कॉलनी सिंधी कॉलनी जवळ हिंगणघाट हिने तिचा मुलगा व मुलगी यांचे एम बि बि एस च्या मॅनेजमेट कोटया मध्ये अॅडमिशन करिता आरोपी नामे शुभम साहेबराव शेटे रा, पिंपरी पुणे यास 1541000/- रू यांचे कोटक महिन्द्र बँक व स्टेट बँक ऑफ इडियाचे खाते मध्ये नमुद घटना ता वेळी जमा केले. त्या नंतर आरोपीने फिर्यादीस फेबुवारी 2023 पर्यत मुलांचे अॅडमिशन होवुन जाईल असे सांगितले पंरतु फेब्रुवरी मुलांचे अॅडमिशन न झाल्याने फिर्यादीने आरोपीला वेळावेळी मुलांच्या अॅडमिशन बाबद फोनवर विचारले असता आरोपी यांने फिर्यादीस पुढचा राउडला अॅडमिशन होवुन जाईन परतु मॅनेजमेंट कोटयाचे पुर्ण राउड संर्पल्याने फिर्यादी यांचे मुलांचे कोठेही अॅउमिशन झाले नसल्याने फिर्यादीने आरोपीस मुलांचे अॅडमिशन करिता दिलेले 1541000 रू परत मागितले तेव्हा आरोपीने पैसे परत करतो असे संगितले परतु आरोपी हा फिर्यादीला पैसे देण्यास टाळाटाळा करत आहे फिर्यादी हिने मुलाचे एमबिबिएस व मुलीचे फिजीओथेरेपी पदव्युतर अभ्यासक्रम करिता आरोपीने अॅडमिशन करून देतो असे बोलुन फिर्यादीचे विश्वास संपादन करून आरोपीची फसवणुक केली. वेळावेळी पैसे घेवुन सुध्दा फिर्यादीचे मुलाची अॅडमिशन करून दिली नाही आज दिनांक 31.01.2024 रोजी फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्ट वरुन पो. स्टे. हिंगणघाट येथे अप. क. 159 / 2024 कलम 420, 406 भादवी अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.