दावोस येथे सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत आज महाराष्ट्राच्या ग्रीन हायड्रोजनच्या धोरणाला चांगली बळकटी मिळाली. या परिषदेत आयनॉक्स एअर प्रॉडक्शन या कंपनीबरोबर सुमारे २५ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कंपनीचे सिद्धार्थ जैन यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही अमेरिकेतील एक मोठी औद्योगिक वायू उत्पादित करणारी कंपनी असून महाराष्ट्रामध्ये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात त्यांना रुची आहे. महाराष्ट्रात ग्रीन हायड्रोजन आणि अमोनिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी यावेळी श्री. जैन यांची चर्चा झाली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Lalit Modi ने नेहरू के साथ डाली दादा की तस्वीरें, कांग्रेस बोली- 'अब क्या नीरव मोदी और मेहुल भी केस करेंगे'
कांग्रेस नेता राहुल गांधी की संसद सदस्यता जाने के बाद से ललित मोदी कांग्रेस और उसके पूर्व अध्यक्ष...
Kota,रेलवे कर्मचारी की हत्या,बदमाश घर में घुसा और सोते समय चाकू से हमला कर मौत के घाट उतारा
Kota,रेलवे कर्मचारी की हत्या,बदमाश घर में घुसा और सोते समय चाकू से हमला कर मौत के घाट उतारा
ધાનેરાના સામરવાડા ગામ પાસે ખાનગી એમ્બ્યુલન્સ અને ઝીપ વચ્ચે અકસ્માત સર્જાતા બે લોકો ગંભીર રીતે ઘાયલ
ધાનેરાના સામરવાડા ગામ પાસે ખાનગી એમ્બ્યુલન્સ અને ઝીપ વચ્ચે અકસ્માત સર્જાતા બે લોકો ગંભીર રીતે ઘાયલ
હવે,પાણીમાંથી બનશે રાંધણગેસ ; પ્રથમ સુરતમાં 200 ઘરોમાં અપાશે કનેક્શન
પટ્રોલ-ડીઝલના ભાવો આસમાને પહોંચતા હવે તેના નવા વિકલ્પ તરીકે નવા જમાનામાં ઇલેક્ટ્રિક વાહનો આવી...