कन्नड येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विध्यालय येथे जिजाऊ जयंती,युवक दिन व विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन महोत्सव कार्यक्रम *मा.आमदार नितीन पाटील साहेब* यांच्या हस्ते यावेळी नगरअध्यक्ष संतोष कोल्हे, सागर जाधव,किशोर वाळुजे,काकासाहेब कवडे,रामचंद्र काळुंखे,बबनराव बनसोड,सुरेश चव्हाण,विजय व्दारकुंडे,योगीराज सोमवशी,डाँ.रोहीदास राठोड,सदाशिव पाटील,किसनराव पवार,अँड धनेधर,रत्नाकर पंडीत,खंडाळे,प्रविण पवार,प्रा.विजय भोसले,शिवाजी थिटे,ए.पी.चव्हाण,विद्याथी, शिक्षक शिक्षक्तेतर कर्मचारी उपस्थित होते.