परतुर या ठिकाणी प्रोफाईल दुरुस्तीचा मेळावा घेणे बाबत बांधकाम मजुर हे रोजण-दारीवर काम करतात. मजुरांची आर्थिक परिस्थिती हि बिकट असते. काम बुडवुन मजुरांना बांधकाम कामगार कार्यालयामधे त्यांच्या प्रोफाईल दुरुस्ती साठी यावे लागत आहे. मची असी मागणी आहे की प्रोफाईल दुरुस्ती साठी तालुक्याच्या ठिकाणी मेळावा घेण्यात यावा. आठवडी बाजाराच्या दिवशी मेळावा घेतल्यास कामगारांना सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी बांधकाम कामगारांना प्रोफाइल दुरुस्त करणे सोपे होईल. यामुळे आपण परतुर येथे शनिवार या दिवशी आठवडी बाजार असल्यामुळे प्रोफाइल दुरुस्तीचा मेळावा घ्यावा अशी मागणी जन प्रहार बांधकाम कामगार संघटने द्वारे करण्यात आली.निवेदनावर जन प्रहार बांधकाम संघटनेचे तालुकाध्यक्ष मनोज वंजारे , तालुका सचिव आनंद वाकळे यांच्या सह्या आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी
सध्या इ - सेवेमुळे अनेक गोष्टी सुकर व सुलभ झालेल्या असतांना सुद्धा अमरावती विभागातील पदवीधर मतदार...
CM ભૂપેન્દ્ર પટેલે ૧૧માં એગ્રી એશિયા પ્રદર્શનને ખૂલ્લું મુક્યુ
#buletinindia #gujarat #gandhinagar
অকনিৰ কবিতা ঘৰ, অসম কেন্দ্ৰীয় সমিতি ৰহাৰ নব গঠিত জোঙালবলহু শাখা সমিতিৰ দ্বাৰ উন্মোচন আৰু পাঠ্যক্ৰম শুভাৰম্ভ।
১৯৯৪চনৰ ১জানুবাৰীত শিশুৰ সৰ্বাংগীন বিকাশ সাধনৰ বাবে স্থাপিত ব্যক্তি ক্ৰম ধৰ্মী শিশু অনুষ্ঠান...
આપ ની પત્રકાર પરિષદ યોજાઈ, જુઓ સુ કહ્યું સામત ગઢવી એ
આપ ની પત્રકાર પરિષદ યોજાઈ, જુઓ સુ કહ્યું સામત ગઢવી એ