वैराग्यमुत्री संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवात निमित्त दरवर्षी प्रमाणे आज गुरुवारी २८ डिसेंबरला हिंगणघाट येथिल वना नदी काठावरील दर वर्षी संत गाडगेबाबा यांच्या भक्तांची यात्रेसाठी मांदियाळी भरली आहे.यावेळी शहरासह परिसरातील हजार नागरिकांनी निर्सगरम्य वना नदी काठावरील संत गाडगेबाबा यांच्या चरणी नतमस्तक झाले.या वेळी सर्व परीसर गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या जयघोषाने दुमदुमला होता.यावेळी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेमध्ये सहभागी