हिंगणघाट तालुक्यातील अल्लिपूर येथिल इंदिरा गांधी विद्यालय येथे आज २८ डिसेंबरला बिटस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे अध्यक्ष श्री वामनराव खोडे उद्घाटक ठाणेदार प्रफुलजी डाहुले अल्लीपूर गावाचे प्रथम नागरिक नितीन चंदनखेडे ग्रामपंचायत सदस्य सचिन भाऊ पारसडे सतीश भाऊ काळे केंद्रप्रमुख आटे सर विठ्ठल तपासे सर त्याचबरोबर सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होते या महोत्सवात अल्लिपूर केंद्रित जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी घेतला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  પાલનપુરના ચડોતર નજીક રૂ. 3.18 કરોડની લૂંટની ટીપ્સ આપનાર શખ્સને પોલીસે ઝડપ્યો 
 
                      4 દિવસ અગાઉ પાલનપુર-ડીસા વચ્ચે અમદાવાદની ઋષભ જવેલર્સનની ગાડીમાંથી રૂ.3.18 કરોડના 6 કિલોથી વધુના...
                  
   मांजरी खुर्दमध्ये आढळला मातीखाली दबलेला जुना ग्रेनेड , पोलीस घटनास्थळी दाखल 
 
                      मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या जवळ बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्याची...
                  
   અંકલેશ્વર GIDCની કર્માતુર ચોકડી પાસે આવેલ ક્રિષ્ના એન્ટરપ્રાઇઝમાં આગ લાગતાં દોડધામ 
 
                      અંકલેશ્વર GIDCની કર્માતુર ચોકડી પાસે આવેલ ક્રિષ્ના એન્ટરપ્રાઇઝમાં મોડી રાતે અચાનક આગ લાગતાં મચી...
                  
   
  
  
 