नंदोरी ते कोरा रस्त्यांचे बांधकाम तात्काळ सुरू करा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे..
नंदोरी ते कोरा रस्त्याचे बांधकाम मागील दोन वर्षापासून रखडलेले असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नंदोरी ते कोरा हा मुख्य मार्ग असून या रस्त्याने मोठे वाहन, बस तसेच दररोज हजारो नागरीक याच रस्त्याने ये-जा करीत असतात. या रस्त्याला ग्रामिण भाग जोडलेला असून येथील नागरीकांना हिंगणघाट येथे बाजारपेठ, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरीता तसेच आजारी व्यक्तीला रुग्णालयात उपचाराकरीता नेण्याकरीता याच रस्त्याने जावे लागते. रस्ता खराब व नादुरुस्त असल्याने व रस्त्याचे बांधकाम बंद असल्यामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेले असून याठिकाणी अनेकांनी अपघातामध्ये आपले प्राण देखील गमाविले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વિરપુરના અણસોલીયા તળાવ ખાતે ૧૯ લાખના ખર્ચે સુવીધાપથ પનઘટ નું ખાતમુહૂર્ત કરવામાં આવ્યું...
વિરપુરના અણસોલીયા તળાવ ખાતે ૧૯ લાખના ખર્ચે સુવીધાપથ પનઘટ ના કામનું જીલ્લા ભાજપા પ્રમુખ દશરથભાઇ...
Himachal Political Crisis: पंचकूला से शिमला लौट रहे हैं क्रॉस वोटिंग करने वाले विधायक | Aaj Tak News
Himachal Political Crisis: पंचकूला से शिमला लौट रहे हैं क्रॉस वोटिंग करने वाले विधायक | Aaj Tak News
297 recruits took oath at 58 Gorkha training Centre
PASSING OUT PARADE : 58 GORKHA TRAINING CENTRE
Tezpur: The Passing Out Parade of the...