इमारतीच्या आवारात पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बदलापुरात समोर आली आहे. पूर्वेकडील कात्रज गाव परिसरात राहणारे अंकेश कदम यांनी त्यांची दुचाकी इमारतीच्या आवारात केली होती. अज्ञात चोरट्याने वीस हजार रुपये किमतीची ही दुचाकी लबाडीने चोरून नेली. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મોરબીમાં થયેલ હોનારત ના સીસીટીવી કેમેરામાં
31 October 2022
पालकमंत्री उदय सामंत यांनी विकासकामांचा घेतला आढावा
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी मधील...
ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ನವೆಂಬರ್ 15ರಿಂದ 22ರವರೆಗೆ "ವಸುಂಧರೋತ್ಸವ" ನೃತ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ
ಅಕ್ಟೋಬರ್ 14, 2024
ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ನಲ್ಲಿ ಇಂದು 'ವಸುಂದರಾ ಪರ್ಫಾರ್ಮೆಯಿಂಗ್ ಆರ್ಟ್ಸ್' ಸದಸ್ಯರು...
Ajit Pawar, Eknath Shinde यांच्यावर भडकले, म्हणाले 'खोक्यानं सर्व जमतं नसतं' | Vedanta Foxconn
Ajit Pawar, Eknath Shinde यांच्यावर भडकले, म्हणाले 'खोक्यानं सर्व जमतं नसतं' | Vedanta Foxconn
आयुष्मान भारत योजनेची प्रक्रिया गतीमान करा- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर- आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य...