आष्टी येथे अंगणवाडीत भव्य जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. आष्टी येथे अंगणवाडी क्रमांक 15 मध्ये आज दिनांक 8 8 २०२२रोजी सकाळपासून सकाळपासून ते चार वाजेपर्यंत सर्व बाल विद्यार्थी या कार्यक्रमांमध्ये त्यांच्या पालकास उपस्थित राहून जेवण्याचा भोजनाचा स्वादिष्ट आहारचा आनंद घेतला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आष्टीचे ग्रामपंचायत सदस्य श्रीमान मोरे ग्रामविकास अधिकारीकाळे ग्रामपंचायत चे सर्व सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते अंगणवाडी क्रमांक 15.. अंगणवाडी कार्यकर्तेति श्रीमती शबाना सौदागर व अंगणवाडी त्यांना साहाय्य करणारे मदतनीस श्री रोहिमल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम शांततेत पार पडला