अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान संचलित मुरलीधर मंदिरात गोकुळअष्टमी निमित्त सालाबादाप्रमाणे कीर्तन महोत्सव व अखंड नामविणा साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवात जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोंदीचे ह. भ.प. श्रीपाद महाराज मुळे हे कीर्तन सेवेत निरूपण करतील अशी माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. शुक्रवार दिनांक 12 ते 18 अखेर कीर्तन महोत्सव व शुक्रवार दिनांक 19 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता अनेक भाविक उपस्थितीत श्रीपाद महाराज मुळे यांच्या हस्ते दही हंडी फोडून गल गोकुळ अष्टमी महोत्सवाची सांगता होईल. भाविकांना देवस्थानच्यावतीने भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
वाहतूक शाखेच्या प्रदेशाध्यक्षपदी*
*ओमप्रकाश शर्मा यांची निवड*
✍️Maharashtra lok24 news Jintur 📰
बोरी - येथील रहिवासी ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा...
બીલખડી ગામે મહુવા પોલીસે રેડ કરતા કુલ્લે 28,100 રૂપિયાનો મુદ્દામાલ ઝડપી પાડ્યો
મહુવા તાલુકાના બીલખડી ગામે પોલીસે રેડ પાડી ભારતીય બનાવટની વિદેશી દારૂની બોટલ નંગ 444 કિંમત...
এনডিএৰ ৰাষ্ট্ৰপতি পদৰ মনোনীত দ্ৰোপদী মুৰ্মুৰ উত্তৰ-পূব ভ্ৰমণ
এনডিএৰ ৰাষ্ট্ৰপতি পদৰ মনোনীত প্ৰাৰ্থী দ্ৰোপদী মুৰ্মুয়ে সমৰ্থন বিচাৰি উত্তৰ-পূবৰ ৰাজ্যসমূহ ভ্ৰমণ...