उद्धवस्त पक्षी जगत
आधुनिक युगात सखोल पक्षी संशोधनाची गरज : पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे
शासनातर्फे ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासन ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे.महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे जे पक्षी सप्ताह आयोजित करत आहे.महाराष्ट्र वाण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बराचश्या संस्था हा पक्षी सप्ताह साजरा करतात.या विषयी बोलताना पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे सांगतात संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्हात साजरा होणारा हा पक्षी सप्ताह प्रामुख्याने पक्षांची कृत्रिम घरटी लावणे, दाना पाणी कारणे, नैसर्गिक परिसरात फोटो काढणे, पक्षांची ओळख फोटो मधून करून देणे इतक्यात मर्यादित असतो.या समोर ते दुःख व्यक्त करतात की अपुरे आणि हंगामी पक्षी निरीक्षण यामुळे संवर्धन साठी केलेले जुनाट इंग्रज कालीन प्रयत्न, या मुळे पक्षी जगत आणखी धोक्यात आले आहे.याचे उदाहरणं पक्षी संशोधक देतात,ईला फॉउंडेशन आणि वन विभाग पुणे यांनी मोराची अंडी उबावली, गिधाडांची खानावळ इतक्यात पक्षी जगत सामावून घेतले आहे तसेच बर्डस ऑफ विदर्भ आणि नागपूर वन विभाग यांचा संयुक्त विद्यमाने नागपुरात पाणथल पक्षी प्रजाती 70% कमी झाल्या असे घोषित केले पण परिणाम याच्या विपरीत आहेत.नैसर्गिक पक्षी संशोधक डॉ अलीम अली यांची आठवण काढताना आधुनिक पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे सांगतात की डॉ सलीम यांचे एक वाक्य खूप मनाला लागते आणि कार्य करण्याची प्रेरणा देते ते म्हणजे नैसर्गिक पक्षी संशोधक : सलीम अली
मला वाटते की मी माझे काम पूर्ण केले आहे, हे आता तुमच्या तरुणांवर अवलंबून आहे."
त्यांना Birdman of India हीं उपाधी जनतेने दिली तर आधुनिकतेचे ज्ञान असणारे आधुनिक पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे यांना wingman of aves world हीं उपाधी जागतिक पक्षी आत्महत्या रहस्य सोडवण्यासाठी आहे जे की डॉ सलीम अली साहेबांनी रहस्य म्हणून सोडले होते.या संदर्भात सांगताना आधुनिक पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे गुरुबानी मधील एक धोहा सांगतात नरु मरे नर कामना आवे | पशु मरे दस काज सावरे.याचा अर्थ पक्षी जगताशी सांगताना पक्षी संशोधक सूर्यकांत सांगतात पक्षांकडे उपजत असलेली जीवन जगण्याची क्षमता आणि या प्रकारच्या मानवी हस्ताक्षेपमुळे सगळं नैसर्गिक चक्र संपेल आणि जगतील प्रत्येक पक्षी प्रजाती नामशेष होईल किंवा मानवावर आधारित पक्षी जगत पिंजाऱ्यात अस्तित्व जगेल.
आपला एकमेव आधुनिक पक्षी संशोधक
सूर्यकांत धर्माजी खंदारे