शिरुर दिनांक - सरदवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी लक्ष्मी बाळासहेब जाधव विजयी झाल्या .माजी सरपंच विलास कर्डिले यांचा पराभव करीत गणेश कारभारी सरोदे जायंट किलर ठरले .माजी पंचायत समितीचे सदस्य आबासाहेब सरोदे यांचे चिरंजीव ही विजयी झाले . विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - सरोदे उमेश आबासाहेब सरोदे सोमनाथ नानाभाउ कर्डिले मोनाली रवींद्र सरोदे गणेश कारभारी घावटे शिल्पा अनिल सरोदे विद्या दिपक घावटे कृष्णा श्रीकांत निरवणे सुरेखा चंद्रकांत घावटे आशा सुभाष