शिरुर - शहरातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर व रविवार दि 5 नोव्हेंबर या दोन दिवशी निवडणूक आयोगाकडून मतदान नोंदणी, वगळणी व दुरुस्ती यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केलेले आहे. यामध्ये 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या मतदारांनी नोंदणी करून घ्यावी. तसेच ज्या मतदारांचे नावात ,वयात, पत्त्यात किंवा जन्मतारखेत चूक झाली असेल, त्या संबंधित मतदारांनी नमुना 8 चे फॉर्म भरून घ्यावे. तसेच मयत असल्यास फॉर्म नंबर 7 भरून घ्यावा. तरी संबंधित फॉर्म भरून घेणे कामी आपल्या भाग यादीतील बी.एल.ओ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे .बी.एल.ओ यांचे नाव व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे. भाग क्र -6 इमतीयाज शेख 8087864533,भाग क्र- 7 अमित पाटील 9689765027, भाग क्र - 8 इमरान अमीर खान 8459088605, भाग क्र -९ विनोद उबाळे 9503198444, भाग क्र -10 संदीप खटके 9890119277, भाग क्र - 11 आढळ दादाभाऊ 8767441850, भाग क्र - 12 रवींद्र वारे 9890003471, भाग क्र - 13 बाळासाहेब गिरीगोसावी 9860370589, भाग क्र - 14 प्रशांत खैरे 9420683642 , भाग क्र - 15 रुपाली डोंगरे 7264902466, भाग क्र - 16 अजीजभाई पठाण 7757891238, भाग क्र - 17 पारधे एस एम 9421436643, भाग क्र - 18 भानुदास ज्ञानोबा हंबीर 9823757783 ,भाग क्र - 19 साकोरे प्रशांत शंकर 9766586484 ,भाग क्र - 20 प्रमिला तळेकर 7038821758, भाग क्र - 21 अमृत बबन भवर 9850066689, भाग क्र - 22 चंद्रकांत पठारे 9623139494, भाग क्र - 23 विठ्ठल साळुंके 8888750633, भाग क्र - 24 लखन केदार 7219192006, भाग क्र-25 घोडके सुनिल राजेंद्र 9011158398,भाग क्र - 26 लोकेश पारधी 9403151530, भाग क्र - 27 प्रमोद पवार 8459453151, भाग क्र - 28 पूनम कुलकर्णी 8308025987, भाग क्र - 29 धनंजय जाधव 8378960169, भाग क्र - 30 युवराज विराट 7774076689, भाग क्र - 31 अशोक मानमोडे 9960192566, भाग क्र - 32 बालासाहेब निर्वळ 9422691634, भाग क्र - 33 उपेंद्र पोटे 9527238710, भाग क्र - 34रामदास पिचड 9011840769,भाग क्र - 35 राजू लांघी 8805816947, व भाग क्र -36 कुल जी. डी. 8237181270