अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे विश्वस्त श्री. एस एम देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मराठी पत्रकार संघातप्रवेश घेत असल्याचे पत्रकार रविंद्र लोखंडे यांनी सांगितले.शुक्रवार रोजी पिंपळगांव रेणुकाई येथे छोटा खानी कार्यक्रम यावेळी जिल्हाध्यक्ष फकिरा देशमुख,जिल्हा कार्यकारी सदस्य गणेश औटि,भोकरदन तालुकासचिव सुरेश बनकर, ज्येष्ठपत्रकार विजय सोनवणे, रविंद्र देशपांडे,विठ्ठल देशमुख, गजानन देशमुख,समाधान तेलेंग्रे,रमेश जाधव यांची उपस्थिति होती.