जिंतूर : जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथे दि. 25 ते 28 ऑक्टो.पर्यंत मराठा आंदोलकांकडून साखळी उपोषण करण्यात आले असून अजूनही आरक्षण बाबत सरकारने कोणताही तोडगा न काढल्यामुळे आज दि.29 पासून साखळी उपोषणाचे रूपांतर हे आमरण उपोषणात करण्यात आले असून पाचेगाव येथील संतोष प्रल्हादराव तळेकर हे आमरण उपोषणास बसले आहेत.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार असल्याचे उपोषणकर्त्यांने म्हटले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ट्रम्प ने कमला हैरिस पर आपत्तिजनक पोस्ट शेयर किया:लिखा था- उन्होंने कामयाबी के लिए शारीरिक संबंध बनाए
अमेरिका के पूर्व राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प ने अपने सोशल मीडिया प्लैटफॉर्म ट्रुथ सोशल पर...
28 दिसंबर को Xiaomi पेश करेगी अपनी इलेक्ट्रिक कार, जानें इसमें क्या कुछ होगा खास
उम्मीद की जा रहा है कि Xiaomi EV को 220kW और 449kW मोटर द्वारा संचालित किया जा सकता है। इसमें...
गरबा खेळत असताना तो कोसळला | ह्रदय पिळवटून टाकणारी घटना | snn marathi
गरबा खेळत असताना तो कोसळला | ह्रदय पिळवटून टाकणारी घटना | snn marathi