शिरुर - सरदवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाकरीता ६ उमेदवार निवडणुक रिंगणात आहे. सरपंच पद अनुसुचित जाती स्त्री प्रवर्गासाठी आहे . सरपंचपदाकरिता संगीता दादासाहेब निरवणे ,शृतिका राहूल निरवणे , कविता भगवान जाधव ,लक्ष्मी बाळासो जाधव ,हिराबाई किसन निरवणे ,कामिनी किशोर जाधव , या उमेदवार आहे .

 शिरुर तहसिल कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार प्रभागनिहाय उमेदवार पुढील प्रमाणे - प्रभाग - १ अश्विनी अविनाश गायकवाड , सोमनाथ नानाभाउ सरोदे , उमेश आबासाहेब सरोदे , केशव रावबा सरोदे , मोनाली रवींद्र कर्डिले ,भरत बाबूराव घावटे प्रभाग - २ गणेश कारभारी सरोदे , शिल्पा अनिल घावटे , विद्या दिपक सरोदे , करुणा अतुल सरोदे ,जयश्री विकास सरोदे ,विलास मारुती कर्डिले , प्रभाग -३ अक्षय सुदाम घावटे , आशा सुभाष घावटे ,पुष्पांजली बाळासो जाधव ,सविता चंद्रसेन घावटे , वृषाली सोन्याबापू घावटे , सुनीता रामदास घावटे ,कोमल गिरीश घावटे ,सुरेखा चंद्रकांत निरवणे ,कृष्णा श्रीकांत घावटे ,शर्मिली शांताराम शिंदे