शिरुर : राही फाउंडैशनच्या वतीने मनशांती  छात्रालय शिरूर येथे निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . या स्पर्धेतील बक्षिस विजेत्यांचा सन्मान ज्येष्ठ साहित्यीक व अक्षर मानव संघटनेचे राजन खान यांच्या हस्ते करण्यात आला . निबंध स्पर्धेतील बक्षिस विजेते गटनिहाय पुढील प्रमाणे लहान गट - इ.५वी ते ७वी प्रथम क्रमांक -प्रविण जाधव ,द्वितीय क्रमांक - यक्ष सपकाळ तृतीय क्रमांक- प्रीतम पाटील इ.५वी मध्यम गट - इ. ८ ते ९ वी- प्रथम क्रमांक- शशिकांत सपकाळ ,द्वितीय क्रमांक -कान्हा सपकाळ, तृतीय क्रमांक - सुजल घुर्बे , मोठा गट : प्रथम क्रमांक - सुजल सपकाळ, द्वितीय क्रमांक - विकी सपकाळ,तृतीय क्रमांक -प्रितम सपकाळ यावेळी राही फाउंडैशनच्या डॉ सुनीता पोटे , मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे, माजी सरपंच जिजाबाई दुर्गा , मनसे च्या महिला तालुका अध्यक्षा डॉ . वैशाली साखरे ,शबाना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.