शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरूर नगरपरिषद कार्यालयातील प्र. कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद हे सेवानिवृत्त होत असुन सेवापूर्ती निमित्त आज शुक्रवार दिनांक 29.9.2023 रोजी दुपारी 3.45 वाजता शिरूर नगरपरिषद कार्यालय येथे सय्यद यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ माजी नगराध्यक्ष व प्रसिध्द उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल यांचे उपस्थित आयोजित करण्यात आलेला आहे .