गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस च्या ऑगस्ट क्रांती दिन ते स्वातंत्र्यदिन ७५ कि. मी. भारत जोडो पदयात्रेचा पहिला टप्पा आज कुरखेडा ते गेवर्धा पार पडला. कुरखेडा येथे पद यात्रेचा सुभारंभ समारोह पार पडल्यानंतर पद यात्रेला सुरुवात कुरखेडा शहरात फेरी मारुन करण्यांत आली. संपुर्ण पदयात्रा भरपावसात पार पाडण्यांत आली. स्री पुरुष सर्व पावसात पदाधिकार्यांसह चालत गेले. पदयात्रेत जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रदेश महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. एन. डी. किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, रजनीकांत मोटघरे, दामदेव मंडलवार, शामराव चाफले, विश्वजित कोवासे, निताराम कुमरे, मिलींद खोब्रागडे, जिवनपाटील नाट, परसराम टिकले, जयंत हरडे, नंदु नरोटे, ढिवरु मेश्राम, वसंत राऊत, दिवाकर निसार, रमेश चौधरी, प्रभाकर तुलावी, आशाताई तुलावी, नंदेश्वर ताई, ढोमनेताई, त्तरमारे ताई, सोयब मस्तान, जावेद भाई तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
परिवारवाद और आम कार्यकर्ता की लड़ाई में उलझी कांग्रेस, BJP सभी जातिगत मजबूत चेहरे पर डटी
राजस्थान में सात सीटों पर उपचुनाव होने हैं, जिसके लिए यहां पर तैयारी तेज हो गई. हरियाणा में...
શહેરા ના માતરીયા વ્યાસ ગામના 40 વર્ષીય યુવાન નું હાર્ટ એટેકથી મોત
પંચમહાલ જિલ્લામાં સતત હાર્ટ એટેકનો બીજો બનાવ,શહેરા તાલુકાના માતરિયા વ્યાસ ગામના ૪૦ વર્ષિય...
Mozambique Issue Impact On Toor Dal | क्यों और बिगड़ती नजर आ रहे है हालात? | Toor Import News
Mozambique Issue Impact On Toor Dal | क्यों और बिगड़ती नजर आ रहे है हालात? | Toor Import News
सोलापुरातील PFI च्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी नेले कोर्टात
सोलापुरातील PFI च्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी नेले कोर्टात
PFI शी संबंधित असलेल्या संशयित...
દબાણો પર બુલડોઝર ફેરવાયું....
દબાણો પર બુલડોઝર ફેરવાયું....