शिरुर दिनांक ( वार्ताहर  ) सोनार आळी येथील प्रकाश चितोपंत वेदपाठक वय ७४ यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात एक मुलगा , दोन विवाहित मुली ,नातवंडे असा परीवार आहे . व्यवसायिक व सीट कव्हर विक्रेते अंजिक्य( बंटी ) वेदपाठक यांचे ते वडिल होत . त्याचा दशक्रिया विधी गुरवार दिनांक २१ संप्टेंबर रोजी कुंभार घाट घोडनदी शिरुर येथे सकाळी ८ वाजता आहे